Delhi Fire: दिल्लीत कीर्ती नगर येथील कारखान्याला भीषण आग, अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी
अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी आग विझवण्याचे काम सध्या करत आहे. घटनेच्या वेळी कारखान्यात कोणीही नव्हते,
दिल्लीतील कीर्ती नगर भागातील एका कारखान्यात रविवारी रात्री भीषण आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या. अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी आग विझवण्याचे काम सध्या करत आहे. घटनेच्या वेळी कारखान्यात कोणीही नव्हते, त्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र आग कशी लागली हे अद्याप समजू शकलेले नाही.
पाहा व्हिडिओ -
#WATCH | Firefighters engaged in an operation to douse fire in a factory in Delhi's Kirti Nagar Industrial Area pic.twitter.com/6h2NdW8gKY
— ANI (@ANI) June 11, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jun 11, 2023 08:49 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

