Delhi Excise Policy Case: Arvind Kejriwal यांना मोठा झटका; ED च्या याचिकेनंतर 17 फेब्रुवारी पर्यंत दाखल होण्याचे दिल्लीच्या Rouse Avenue Court आदेश

कोर्टात आम्ही ईडी चे समन्स कसे अवैध होते याची माहिती देऊ आणि यापुढेही कायदेशीर मार्ग पाहून पुढील निर्णय घेऊ असं AAP कडून सांगण्यात आले आहे.

Delhi Excise Policy Case: Arvind Kejriwal यांना मोठा झटका; ED च्या याचिकेनंतर 17 फेब्रुवारी पर्यंत दाखल होण्याचे दिल्लीच्या Rouse Avenue Court आदेश
Arvind Kejriwal (File Image)

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना आज दिल्लीच्या Rouse Avenue Court ने मोठा झटका दिला आहे. त्यांनी केजरीवाल यांना समन्स जारी केला आहे. ईडीच्या यचिकेवर 17 फेब्रुवारी पर्यंत कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले आहे. दरम्यान केजरीवाल यांना कथित दारू घोटाळ्यामध्ये मनी लॉन्ड्रिंग च्या केस मध्ये 5 वेळेस समंस पाठवून ते एकदाही हजर राहिले नव्हते. ED Raid: दिल्लीचे मुख्यमंत्री Arvind Kejriwal यांचे खाजगी सचिव Bibhav Kumar यांच्या घरावर ईडीची छापेमारी .

पहा ट्वीट

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Feb 07, 2024 04:40 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).