Arvind Kejriwal यांना व्हावं लागणार सरेंडर; 5 जूनला येणार कोर्टाचा निर्णय

अरविंद केजरीवाल यांना 2 जून रोजी तिहार तुरुंगात सरेंडर व्हावं लागणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने त्यांना २ जूनपर्यंत जामीन मंजूर केला होता.

Arvind Kejriwal (File Image)

दिल्ली दारू घोटाळा प्रकरणाशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात अरविंद केजरीवाल यांच्या याचिकेवर राऊस एव्हेन्यू न्यायालयात सुनावणी झाली. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी वैद्यकीय कारणास्तव दाखल केलेल्या अंतरिम जामीन अर्जावर दिल्ली न्यायालयाने आपला निर्णय राखून ठेवला आहे. याप्रकरणी न्यायालयाने ५ जूनची तारीख निश्चित केली आहे. त्यामुळे त्यांना उद्या पुन्हा सरेंडर व्हावं लागणार आहे. Delhi Liquor Policy Case: अरविंद केजरीवाल यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा झटका, 7 दिवसांसाठी जामीन वाढवण्याची याचिका फेटाळली .

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement