Arvind Kejriwal आज तिहार जेल मध्ये सरेंडर करण्यापूर्वी पोहचले राजघाटा वर (Watch Video)

दिल्ली न्यायालायात अरविंद केजरीवाल यांच्या याचिकेवर 5 जूनला सुनावणी होणार आहे.

AAP | X

Arvind Kejriwal आज तिहार जेल मध्ये सरेंडर करण्यापूर्वी  राजघाटा वर  पोहचले आहेत. त्यांच्यासोबत पत्नी सुनिता केजरीवाल आणि दिल्लीच्या त्यांच्या कॅबिनेट मधील मंत्री आतिशी, सौरभ भारद्वाज, कैलाश गहलोत आणि अन्य आप नेते आहेत. सर्वोच्च न्यायालयाने दिलेला जामीन आज संपत असल्याने त्यांना तुरूंगात  पुन्हा जावे लागणार आहे. तर दिल्ली न्यायालायात त्यांच्या याचिकेवर 5 जूनला सुनावणी होणार आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement