दिल्लीतील AIIMS रुग्णालयातील अतिदक्षता विभागात आग, कोणहीती जीवितहानी झाली नसल्याची माहिती

दिल्लीतील एम्स रुग्णालयातील अतिदक्षता विभागात आग लागल्याची घटना घडली आहे. मात्र याप्रकरणी कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

Delhi AIIMS Fire (Photo Credits-ANI)

दिल्लीतील एम्स रुग्णालयातील अतिदक्षता विभागात आग लागल्याची घटना घडली आहे. मात्र याप्रकरणी कोणतीही जीवितहानी झालेली नाही. पण  नेमक्या कोणत्या काराणामुळे आग लागली हे अद्याप स्पष्ट झाले नसल्याचे डीसीपी साउथ अतुल ठाकूर यांनी म्हटले आहे.

Tweet:

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement