Gold Smuggling Case: केसांचा विग आणि गुदद्वारात लपवले 30.55 लाख रुपयांचे सोने; दिल्ली येथील IGI Airport विमानतळावरुन तस्करास अटक
दिल्ली येथील आयजीआय विमानतळावर कस्टम अधिकाऱ्यांनी एका प्रवाशास अटक केली. हा प्रवासी सोने तस्कर असून, त्याने डोक्यांच्या केसाचा विग आणि आपल्या गुदद्वारात तब्बल 630.45 ग्रॅम वजनाचे आणि 30.55 लाख रुपये किमतीचे सोने लपवले होते. तो अबू धाबीहून आला होता.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)