दिल्ली येथील LNJP Hospital अतिदक्षता विभागाला लागलेली आग आटोक्यात, कोणतीही जीवित हानी नाही
दरम्यान, अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी तातडीने धाव घेत आग आटोक्यात आणली. तसेच, मदत आणि बचावकार्यक केले. त्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही.
दिल्ली येथील LNJP Hospital येथे अतिदक्षता विभागाला आज सकाळी आग लागली. दरम्यान, अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी तातडीने धाव घेत आग आटोक्यात आणली. तसेच, मदत आणि बचावकार्यक केले. त्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही.
LNJP Hospital येथे अतिदक्षता विभागाला आग
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)