Rajnath Singh 27 डिसेंबरला Jammu आणि Rajouri ला भेट देणार

Rajnath Singh 27 डिसेंबरला Jammu आणि Rajouri ला भेट देणार आहेत.

Rajnath Singh (Photo Credits: ANI)

Rajnath Singh 27  डिसेंबरला Jammu आणि Rajouri ला भेट देणार  आहेत. काही दिवसांपूर्वी याच भागात लष्कराच्या वाहनावर  झालेल्या दहशतवादी हल्ल्यात चार जवानांचा मृत्यू झाला होता. ते अधिकार्‍यांसह सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. Indian Army's Plan For Finishing Terrorist: जम्मू कश्मीरच्या Poonch, Rajouri सेक्टर मध्ये लष्कराने वाढवले सैन्य; दहशतवाद्यांच्या खात्म्यासाठी कसली कंबर .

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement