संरक्षणमंत्री Rajnath Singh आणि Chief of the Army Staff, General Manoj Pande जम्मू मध्ये दाखल; आज घेणार Rajouri चा आढावा
Rajnath Singh आणि Chief of the Army Staff, General Manoj Pande आज राजौरी मधील परिस्थितीचा आढावा घेणार आहेत.
संरक्षणमंत्री Rajnath Singh आणि Chief of the Army Staff, General Manoj Pande जम्मू मध्ये दाखल झाले आहेत. आज दोघेही Rajouri चा आढावा घेणार आहेत. दरम्यान मागील काही दिवसांमध्ये राजौरी आणि पुंछ मध्ये दहशतवादी कारवाया झाल्या आहेत. यामध्ये सैन्याच्या वाहनांवरही हल्ले झाले आहेत. अशात आता दहशतवाद्यांना रोखण्यासाठी सैन्याने कुमक वाढवली आहे. Indian Army's Plan For Finishing Terrorist: जम्मू कश्मीरच्या Poonch, Rajouri सेक्टर मध्ये लष्कराने वाढवले सैन्य; दहशतवाद्यांच्या खात्म्यासाठी कसली कंबर .
पहा ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Operation Khukri: रणदीप हुड्डाचा नवा प्रोजेक्ट 'ऑपरेशन खुकरी'; चित्रपटाचे हक्क विकत घेतले, साकारणार मेजर जनरल पुनिया यांची भूमिका
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Advertisement
Advertisement