Gujarat Morbi Cable Bridge Collapse: मच्छु नदीवरील पूल कोसळल्याच्या दुर्घटनेमध्ये मृतांचा आकडा 35 वर; 100 हून अधिक बेपत्ता
आज मच्छू नदीवरील पूल कोसळल्याने मोठी दुर्घटना झाली आहे.
मच्छु नदीवरील पूल कोसळल्याच्या दुर्घटनेमध्ये मृतांचा आकडा 35 वर पोहचला आहे. तर 100 हून अधिक लोक बेपत्ता झाले आहेत. या दुर्घटनेतील जखमींना केंद्र सरकार कडून अधिकची 50 हजारची तर मृतांच्या वारसांना 2 लाखांची मदत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून जाहीर करण्यात आली आहे.
Tags
Cable Bridge
Cable Bridge Collapse
Gujarat
Gujarat Bridge
Gujarat Bridge Collapse
Julto Pul Morbi
Kantilal Amrutiya
Machchhu River
Machchhu River Cable Bridge Collapsed
Machhu dam
Morbi
Morbi Suspension Bridge
Morbi Suspension Bridge Collapse
Rescue
Suspension Bridge
केबल ब्रीज
गुजरात
मच्छु नदी
मच्छु नदी दुर्घटना
मच्छू नदी
मोरबी
मोरबी पूल दुर्घटना
Advertisement
संबंधित बातम्या
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Operation Olivia 2025: ओडिशाच्या रुषिकुल्या नदीमुखी 6.98 लाख ऑलिव्ह रिडले कासवांनी विक्रमी अंडी घालण्याची नोंद
Ratnagiri Accident News: अंत्यविधीसाठी जाताना मुंबईतील पाच जणांवर काळाचा घाला; जगबुडी नदीच्या पुलावरुन कार 100 फूट खोल कोसळली, दोघे बचावले
Delhi Builiding Collapased: दिल्लीतील पहाडगंजमध्ये बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली, 2 जणांचा मृत्यू
Advertisement
Advertisement
Advertisement