CoWIN Data Leaked? टेलिग्राम बोट द्वारा Aadhaar Card, Mobile Phone Numbers वरून नेते, पत्रकारांची खाजगी माहिती शेअर; TMC Leader Saket Gokhale यांचा दावा

टीएमसी प्रवक्ता साकेत गोखले यांनी आज CoWIN चा डाटा लीक झाल्याचा आरोप केला आहे.

COWIN | Twitter

टीएमसी प्रवक्ता साकेत गोखले यांनी आज CoWIN चा डाटा लीक झाल्याचा आरोप केला आहे. दरम्यान कोविन हे वेब पोर्टल आहे ज्यामध्ये कोविड 19 वॅक्सिन रजिस्ट्रेशन करण्यासाठी माहिती गोळा करण्यात आली होती. ट्वीटर वर साकेत यांच्या दाव्यानुसार, टेलिग्राम बॉट कडून भारतीयांची माहिती शेअर केली जात असल्याच्या लिंक्स शेअर करण्यात आल्या आहेत.यामध्ये P Chidambaram, Derek O'Brien, यांसारखे नेते तर Rajdeep Sardesai, Brakha Dutt या पत्रकारांचा डाटा लीक करण्यात आला आहे. The First news portal कडूनही असाचा दावा करण्यात आला आहे. त्यांच्यामते फोन नंबर, आधार नंबर वरून त्यांनी व्हॅक्सिनेट कोण आहे याची माहिती मिळवली आहे. आता बॉट ब्लॉक केला असल्याचेही त्यांनी नंतर सांगितले आहे. भारतातील हजारो लोकांचा डेटा ऑनलाईन लीक पण COWIN पोर्टलवरील सर्व माहिती सुरक्षित असल्याचा दावा .

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)