COVID19 Vaccination: गर्भवती महिलांना कोरोनाच्या विरोधातील लस देण्यास केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली परवानगी, COWin वर रजिस्ट्रेशन करता येणार

गर्भवती महिलांना कोरोनाच्या विरोधातील लस देण्यास केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली परवानगी दिली आहे. त्यानुसार COWin किंवा नजीकच्या लसीकरण केंद्राला भेट दिल्यानंतर गर्भवती महिलांना रजिस्ट्रेशन करता येणार आहे.

Vaccine | Representational Image | (Photo credits: Flickr)

गर्भवती महिलांना कोरोनाच्या विरोधातील लस देण्यास केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली परवानगी दिली आहे. त्यानुसार  COWin किंवा नजीकच्या लसीकरण केंद्राला भेट दिल्यानंतर गर्भवती महिलांना रजिस्ट्रेशन करता येणार आहे.

Tweet:

Share Now
Advertisement

Advertisement
Share Now
Advertisement