COVID 19 In India: भारतामध्ये कोविड 19 चे मागील 24 तासांत 1549 रूग्ण; 31 मृत्यू

भारतामध्ये सक्रिय कोरोना रूग्णांची संख्या 25,106 आहे.

COVID-19 new variant. Image used for representational purpose only. (Photo Credits: Pixabay)

भारतामध्ये कोविड 19 चे मागील 24 तासांत 1549 रूग्ण तर 31 मृत्यू झाल्याची नोंद आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेली ही आकडेवारी दिलासादायक आहे. देशात कोरोना संकट आता नियंत्रणात आल्याची स्थिती आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement