Covid-19 Vaccine: कोविड लसींच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या डोसमधील अंतर 9 महिन्यांवरून 90 दिवसांपर्यंत कमी करण्यास केंद्राची मान्यता

दुसऱ्या आणि तिसऱ्या डोसमधील अंतर 9 महिन्यांवरून 90 दिवसांपर्यंत कमी करण्यास मान्यता

COVID-19 Vaccination | (Photo Credit: Twitter/ANI)

केवळ आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी आवश्यक असलेल्या लोकांसाठी केंद्र सरकारने कोविड लसींच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या डोसमधील अंतर 9 महिन्यांवरून 90 दिवसांपर्यंत कमी करण्यास मान्यता दिली आहे. याबाबत कोविन (Cowin) अॅपमध्येही बदल करण्यात आला आहे. बीएमसीच्या (BMC) च्या अखत्यारीतील सर्व खाजगी आणि सरकारी लसीकरण केंद्रांसाठी याचे आदेश जारी केले जात आहेत. बीएमसीने ही माहिती दिली.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement