COVID 19 Vaccination: 18 वर्षांवरील नागरिकांना cowin.gov.in, Aarogya Setu App, UMANG App वर आज दुपारी 4 वाजल्यापासून करता येणार रजिस्ट्रेशन
1 मे पासून राज्य सरकार कडे कोणत्या केंद्रावर किती साठा उपलब्ध आहे हे पाहून अपॉईंटमेट दिली जाईल असे देखील सांगण्यात आले आहे.
आज दुपारी 4 वाजल्यापासून तरूण नागरिकांना कोविन अॅप, उमंंग अॅप आणि आरोग्य सेतू अॅप वर रजिस्ट्रेशन खुले करून दिले जाईल असे सरकारी यंत्रणांकडून सांगण्यात आले आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)