BKC जम्बो कोविड लसीकरण केंद्रावर 18-44 वयोगटातील लसीकरणाचा शुभारंभ मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्या हस्ते

आजपासून 18 वर्षांवरील नागरिकांचे कोविड 19 लसीकरण सुरू झाले आहे. आज महापौर किशोरी पेडणेकर बीकेसी जम्बो कोविड व्हॅक्सिनेशन सेंटर वर उपस्थित होत्या.

BKC Vaccination Center | Photo Credits: Twitter/ airnews_mumbai

BKC जम्बो कोविड लसीकरण केंद्रावर महापौर किशोरी पेडणेकर उपस्थित होत्या.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement