Covid-19 Mock Drill Video: कोविडच्या संकटाशी लढण्यासाठी रुग्णालयात पार पडली मॉक ड्रिल

पाटणा IGIMS रुग्णालयात कोविडचा सामना करण्याच्या तयारीसंदर्भात मॉक ड्रिल घेण्यात आले.

Covid 19 Mock Drill

सध्या राज्यासह देशात पुन्हा एकदा कोरोनाच्या रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. यामुळे राज्यातील तसेच देशातील आरोग्य यंत्रणा कार्यरत असून सध्या सर्व या संकटाशी दोन हात करण्यास तयार असल्याचे दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर पाटणा IGIMS रुग्णालयात कोविडचा सामना करण्याच्या तयारीसंदर्भात मॉक ड्रिल घेण्यात आले.

पहा व्हिडिओ -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now