COVID 19 In India: भारतामध्ये मागील 24 तासांत 5,676 नवे कोरोना रूग्ण
भारतामध्ये मागील 24 तासांत 5,676 नवे कोरोना रूग्ण समोर आले आहेत.
भारतामध्ये मागील 24 तासांत 5,676 नवे कोरोना रूग्ण समोर आले आहेत. सध्या देशात एकूण सक्रिय कोरोना रूग्णांची संख्या 37,093 वर पोहचली आहे. दरम्यान देशातील कोरोना रूग्णावाढीचा दर पाहता आरोग्य यंत्रणा अलर्ट मोड वर काम करत आहे. देशात सध्या मॉक ड्रिल्स घेऊन आरोग्ययंत्रणेची सुसज्जता देखील तपासली जात आहे. नक्की वाचा: COVID 19 In Mumbai: वाढत्या कोविड रूग्णांच्या पार्श्वभूमीवर BMC चं साठीपार नागरिकांना मास्क वापरण्याचं आवाहन .
पहा ट्विट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Advertisement
Advertisement