COVID 19 In India: भारतामध्ये 24 तासांत नवे कोरोनारूग्ण 10 हजारांच्या पार; केसलोड 63,562
भारतामध्ये पुन्हा कोरोनारूग्णांच्या संख्येमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे.
भारतामध्ये पुन्हा कोरोनारूग्णांच्या संख्येमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. आता पुन्हा 10 हजारांच्या पार नवे कोरोनारूग्ण 24 तासांत समोर आले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, आज मागील 24 तासांमध्ये 10,542 नवे कोरोना रूग्ण समोर आले आहेत. तर सक्रिय कोरोनारूग्णांचा आकडा 63,562 झाला आहे. ओमिक्रॉनच्या सब व्हेरिएंटमुळे देशात पुन्हा रूग्णसंख्येमध्ये वाढ होत असल्याचं चित्र आहे. नक्की वाचा: COVID 19 in India: देशात कोरोना रूग्णात वाढ असली तरीही पॅनिक होण्यासारखी स्थिती नाही - Dr Randeep Guleria.
पहा ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Advertisement
Advertisement
Advertisement