COVID 19 In India: भारतामध्ये 24 तासांत नवे कोरोनारूग्ण 10 हजारांच्या पार; केसलोड 63,562

भारतामध्ये पुन्हा कोरोनारूग्णांच्या संख्येमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे.

COVID 19 In India: भारतामध्ये 24 तासांत नवे कोरोनारूग्ण 10 हजारांच्या पार; केसलोड  63,562
COVID 19 | Twitter

भारतामध्ये पुन्हा कोरोनारूग्णांच्या संख्येमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. आता पुन्हा 10 हजारांच्या पार नवे कोरोनारूग्ण 24 तासांत समोर आले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, आज मागील 24 तासांमध्ये 10,542 नवे कोरोना रूग्ण समोर आले आहेत. तर सक्रिय कोरोनारूग्णांचा आकडा 63,562 झाला आहे. ओमिक्रॉनच्या सब व्हेरिएंटमुळे देशात पुन्हा रूग्णसंख्येमध्ये वाढ होत असल्याचं चित्र आहे. नक्की वाचा: COVID 19 in India: देशात कोरोना रूग्णात वाढ असली तरीही पॅनिक होण्यासारखी स्थिती नाही - Dr Randeep Guleria.

पहा ट्वीट

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Apr 19, 2023 09:49 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).