COVAXIN ही आता प्रौढ आणि मुलांसाठी एक सार्वत्रिक लस आहे. COVID-19 विरुद्ध जागतिक लस विकसित करण्याचे आमचे उद्दिष्ट साध्य झाले आहे आणि परवान्यासाठी सर्व उत्पादनांचा विकास पूर्ण झाला आहे: भारत बायोटेक
COVAXIN is now a universal vaccine for adults and children. Our goals of developing a global vaccine against COVID-19 have been achieved and all product development for licensure has been completed: Bharat Biotech pic.twitter.com/LQ7iBxp5OI
— ANI (@ANI) January 13, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)