माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांची कोरोना व्हायरस चाचणी पॉझीटीव्ह

माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांची कोरोना व्हायरस चाचणी पॉझीटीव्ह आली आहे. देवेगौडा यांनी ट्विटरद्वारे ही माहिती दिली.

HD Deve Gowda | (File Photo)

माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांची कोरोना व्हायरस चाचणी पॉझीटीव्ह आली आहे. देवेगौडा यांनी ट्विटरद्वारे ही माहिती दिली. देवेगौडा यांच्या पत्नी चन्नम्मा यांचीही कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आली आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी चाचणी करुन घ्यावी. तसेच, कार्यर्त्यांनी घाबरुन जावू नये, असेही देवेगौडा म्हणाले.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement