Coronavirus in Maharashtra: महाराष्ट्रात आज कोरोना विषाणूच्या 15,602 रुग्णांची नोंद; सध्या 1,18,525 सक्रीय रुग्णांवर उपचार सुरु

राज्यात आज 15602 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 7467 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत

Coronavirus scanning at an airport (Photo Credit: PTI)

राज्यात आज 15602 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 7467 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 2125211 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत.राज्यात एकूण 118525 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 92.49% झाले आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement