Cordelia Cruise Drugs Case: कॉर्डिलिया क्रूझ ड्रग्ज प्रकरणी आरोपपत्र दाखल करण्यासाठी न्यायालयाकडून एनसीबीला मुदतवाढ

महाराष्ट्रात बहुचर्चित ठरलेल्या कॉर्डिलिया क्रूझ ड्रग्ज प्रकरणात आरोपपत्र दाखल करण्यासाठी विशेष एन डी पी एस न्यायालयानं एनसीबीला 60 दिवसांची मुदतवाढ दिली आहे.

Cordelia Cruise (Photo Credits: Facebook)

महाराष्ट्रात बहुचर्चित ठरलेल्या कॉर्डिलिया क्रूझ ड्रग्ज प्रकरणात आरोपपत्र दाखल करण्यासाठी विशेष एन डी पी एस न्यायालयानं एनसीबीला 60 दिवसांची मुदतवाढ दिली आहे.

Share Now
Advertisement

Advertisement
Share Now
Advertisement