भारतामध्ये 26 नोव्हेंबर दिवशी संविधान दिवस साजरा केला जातो. या दिवसाचं महत्त्व लक्षात घेत 2015 पासून देशभर हा दिवस पाळला जातो. आज राजकीय नेत्यांनी देखील सोशल मीडीयाच्या माध्यमातून भारतीयांना संविधान दिनाच्या शुभेच्छा देत आजचा दिवस स्पेशल केला आहे.
संविधान दिनाच्या शुभेच्छा
पंतप्रधान नरेंद्र मोदी
Best wishes to our citizens on Constitution Day.
On this special day, sharing a part of Dr. Ambedkar’s speech
in the Constituent Assembly on 4th November 1948 in which he moved a motion for adoption of the Draft Constitution as settled by the Drafting Committee. pic.twitter.com/pviZNrKsGd
— Narendra Modi (@narendramodi) November 26, 2021
सुप्रिया सुळे
सर्वांना समान दर्जा देणारे आपले संविधान ही अभिमानाची बाब आहे.भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी अथक परीश्रम करुन लिहिलेले संविधान आजच्याच दिवशी संविधान सभेने स्वीकारले. समता-स्वातंत्र्य-बंधुता या मूल्यांवर देश चालविण्याचा मंत्रही दिला. सर्वांना संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. pic.twitter.com/PSXyWMU6bL
— Supriya Sule (@supriya_sule) November 26, 2021
वर्षा गायकवाड
The Preamble of our Constitution is its soul. It lays down the values which are enshrined in the various Articles of the Constitution. Here's a look at how the Preamble came into being. #ConstitutionDay2021 #MyConstitutionMyPride @INCIndia @IYC @INCSCDept @scertmaha @thxteacher pic.twitter.com/lw62NGuR28
— Prof. Varsha Eknath Gaikwad (@VarshaEGaikwad) November 26, 2021
नाना पटोले
भारतीय संविधान दिनाच्या सर्वांना शुभेच्छा.!
संविधान बचावचा संकल्प करून त्याचे रक्षण करून स्वातंत्र्य, समता, बंधुता व सामाजिक न्याय या जीवनमूल्यांचा अंगीकार करूया...!#ConstitutionDay pic.twitter.com/BbfUqeBSRH
— Nana Patole (@NANA_PATOLE) November 26, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)