Constitution Day 2021: यंदा संविधान दिन सेलिब्रेशन साठी सेंट्रल हॉल मध्ये आयोजित कार्यक्रमावर कॉंग्रेस, शिवसेना सह विरोधी पक्षातील 14 राजकीय पक्षांकडून बहिष्कार

भारतामध्ये 26 नोव्हेंबर दिवशी संविधान दिवस साजरा केला जातो.

Parliament | PC: Twitter/ANI

यंदा संविधान दिन सेलिब्रेशन साठी सेंट्रल हॉल मध्ये आयोजित कार्यक्रमावर कॉंग्रेस, शिवसेना सह विरोधी पक्षातील 14 राजकीय पक्षांकडून बहिष्कार घालण्यात आला आहे.

ANI Tweet

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement