Congress Nationwide Protest: महागाई आणि बेरोजगारीविरोधात काँग्रेस 5 ऑगस्ट रोजी करणार देशव्यापी आंदोलन
काँग्रेसने आपले खासदार, आमदार यासह गावात आणि छोट्या शहरात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनाही या आंदोलनात सहभागी होण्यास सांगितले आहे.
महागाई आणि बेरोजगारीविरोधात काँग्रेसने देशव्यापी आंदोलनाची घोषणा केली आहे. 5 ऑगस्टला काँग्रेस पंतप्रधानांच्या घराला घेराव घालण्र आहे. घेरावाआधी काँग्रेस संसदेपासून राष्ट्रपती भवनापर्यंत मोर्चाही काढणार आहे. त्याच दिवशी राज्यांमध्ये निदर्शनेही केली जाणार आहेत. काँग्रेसने मोठ्या प्रमाणात निदर्शने आणि सामूहिक अटकेची हाक दिली आहे. काँग्रेसने आपले खासदार, आमदार यासह गावात आणि छोट्या शहरात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनाही या आंदोलनात सहभागी होण्यास सांगितले आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Col Sofiya Qureshi यांच्याबद्दल केलेलं विधान मंत्री Vijay Shah यांना भोवणार; MP High Court ने दिले FIR दाखल करण्याचे निर्देश
India-Pakistan Tensions: 'काश्मीर हा बायबलमधील 1000 वर्ष जुना संघर्ष नाही'; अमेरिकेचे अध्यक्ष Donald Trump यांचा मध्यस्थीचा प्रस्ताव काँग्रेसने फेटाळला
Bullet Train Mumbai: बीकेसी येथील भूमिगत स्टेशनचे काम प्रगतीपथावर, रेल्वे मोटारचालकांचे आंदोलन मागे; वाचा सविस्तर
Jalgaon: राष्ट्रवादी काँग्रेस (SP) पक्षाला मोठा झटका; जळगावमधील माजी मंत्री आणि आमदारांचा अजित पवार गटात प्रवेश
Advertisement
Advertisement
Advertisement