Rahul Gandhi with Sonia Gandhi: राहुल गांधी यांचा आई सोनिया यांच्यासोबतचा आनंदी क्षण पाहिलात का? (Watch Video)
प्रदीर्घ काळानंतर आईला भेटलेले राहुल गांधी त्यांच्यासोबत आनंदाचे क्षण अनुभवताना दिसत आहेत. हे आनंद साजरा करत असताना राहुल गांधी यांचा एक व्हिडिओ पुढे आला आहे. हा व्हिडिओ आपण येथे पाहू शकता.
काँग्रेस नेते आणि वायनाडचे खासदार राहुल गांधी हे सध्या भारत जोडो यात्रेवर आहेत. सध्या ही यात्रा दिल्ली येथे आली आहे. दरम्यान, आज काँग्रेसचा 138 वा स्थापना दिन आहे. त्यामुळे काँग्रेसचे अनेक नेते दिल्ली येथे जमले आहेत. या वेळी राहुल गांधी आणि आई सोनिया गांधी यांची भेट झाली. या वेळी प्रदीर्घ काळानंतर आईला भेटलेले राहुल गांधी त्यांच्यासोबत आनंदाचे क्षण अनुभवताना दिसत आहेत. हे आनंद साजरा करत असताना राहुल गांधी यांचा एक व्हिडिओ पुढे आला आहे. हा व्हिडिओ आपण येथे पाहू शकता.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement
Advertisement