Punjab CM पदी शीख व्यक्तीच असावी सांगत Congress MP Ambika Soni नाकारली पंजाबच्या मुख्यमंत्री पदाची ऑफर (Watch Video)

Punjab CM पदी शीख व्यक्तीच असावी सांगत Congress MP Ambika Soni ही ऑफर नाकारली आहे. सध्या त्या राहुल गांधींच्या निवासस्थानी पोहचल्या आहेत.

Punjab CM पदी  शीख व्यक्तीच असावी सांगत Congress MP Ambika Soni नाकारली पंजाबच्या मुख्यमंत्री पदाची ऑफर  (Watch Video)
अंबिका सोनी । PC: Twitter/ ANI

पंजाब विधानसभा निवडणूकीला सहा महिने बाकी असताना आता तेथे राजकीय घमासान सुरू आहे. अमरिंदर सिंग यांनी काल राजीनामा दिल्यानंतर आता आगामी मुख्यमंत्री कोण याची चर्चा सुरू आहे. काँग्रेसच्या अंबिका सोनी यांच्या नावावर काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी   शिक्कामोर्तब केलं होतं पण Punjab CM पदी  शीख व्यक्तीच असावी सांगत Congress MP Ambika Soni ही ऑफर नाकारली आहे.

Congress MP Ambika Soni यांची प्रतिक्रिया

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Sep 19, 2021 01:00 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).