Priyanka Gandhi Vadra: प्रियंका गांधी वाड्रा यांनी राहुल गांधी यांच्या समर्थकाला आपल्या वाहनात बसवले (पाहा व्हिडिओ)
काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी दिल्ली येथे आज राहुल गांधी यांच्या समर्थकाला आपल्या वाहनाला बसवले. काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते दिल्ली येथील जंतर मंतर येथे आंदोलन करत आहेत. हे आंदोलन नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी सुरु असलेल्या राहुल गांधी यांच्या चौकशी विरोधात आहेत.

ट्विट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement