No Confidence Motion: केंद्र सरकारविरोधात अविश्वास ठराव, काँग्रेसकडून खासदारांना व्हीप जारी
काँग्रेसने आपल्या लोकसभा खासदारांना उद्या, 26 जुलै रोजी संसदेत उपस्थित राहण्यासाठी तीन ओळींचा व्हीप जारी केला आहे.
काँग्रेसने आपल्या लोकसभा खासदारांना उद्या, 26 जुलै रोजी संसदेत उपस्थित राहण्यासाठी तीन ओळींचा व्हीप जारी केला आहे. अधिवेशनाच्या अगोदर त्यांनी आपल्या संसदीय कार्यालयात सकाळी 10:30 वाजता बैठक बोलावली आहे. विरोधी पक्षांनी आज लोकसभेत भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्याचा निर्णय घेतला आहे. (हेही वाचा, No Confidence Motion against Government: लोकसभेमध्ये Congress MP Gaurav Gogoi यांनी आणलेला अविश्वास प्रस्ताव Om Birla यांनी स्विकारला)
ट्विट
Advertisement
संबंधित बातम्या
Col Sofiya Qureshi यांच्याबद्दल केलेलं विधान मंत्री Vijay Shah यांना भोवणार; MP High Court ने दिले FIR दाखल करण्याचे निर्देश
India-Pakistan Tensions: 'काश्मीर हा बायबलमधील 1000 वर्ष जुना संघर्ष नाही'; अमेरिकेचे अध्यक्ष Donald Trump यांचा मध्यस्थीचा प्रस्ताव काँग्रेसने फेटाळला
Jalgaon: राष्ट्रवादी काँग्रेस (SP) पक्षाला मोठा झटका; जळगावमधील माजी मंत्री आणि आमदारांचा अजित पवार गटात प्रवेश
Robert Vadra Land Deal Case: हरियाणा जमीन व्यवहार प्रकरणात ईडी चौकशी; रॉबर्ट वड्रा यांच्याकडून संतप्त प्रतिक्रिया, भाजपवर हल्लाबोल
Advertisement
Advertisement