केंद्र सरकारने महाराष्ट्रात 4,35,000 रेमडेसिवीर औषधांच्या पुरवठ्यास मंजूरी दिल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी ट्विटद्वारे पंतप्रधानांचे मानले आभार

केंद्र सरकारने येत्या 30 एप्रिलपर्यंत महाराष्ट्रात 4,35,000 रेमडेसिवीर औषधांच्या पुरवठ्यास मंजूरी दिल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ट्विटद्वारे आभार मानले आहेत.

CM and PM (Photo Credits: PTI)

केंद्र सरकारने येत्या 30 एप्रिलपर्यंत महाराष्ट्रात 4,35,000 रेमडेसिवीर औषधांच्या पुरवठ्यास मंजूरी दिल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ट्विटद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement