Mumbai: मुंबईला दोन वर्षात खड्डे मुक्त करणार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबईत एकहा खड्डा राहणार नाही असा दिलासा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मुंबईकरांना दिला आहे.
मुंबईला (Mumbai) दोन वर्षात खड्डे मुक्त करणार असल्याचं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी दिलेलं आहे. तसेच मुंबईतील 100 टक्के रस्ते कॉंक्रेटचे होणार असही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. शोष खड्डे, रस्ते आणि मुंबईतील पावसाळ्याच्या पार्श्वभुमिवर महत्वाचे निर्णय घेतले असल्याचं मुख्यमंत्र्यांनी माहिती दिली आहे. तसेच मुंबईत एकहा खड्डा राहणार नाही असा दिलासा एकनाथ शिंदेंनी मुंबईकरांना दिला आहे.
Advertisement
संबंधित बातम्या
Chhagan Bhujbal आज घेणार मंत्रिपदाची शपथ; देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात होणार सहभागी
Chief National Coordinator of BSP: आकाश आनंद यांचे बसपामध्ये धमाकेदार पुनरागमन; मायावतींनी पुतण्याला दिले 'हे' महत्त्वाचे पद
Col Sofiya Qureshi यांच्याबद्दल केलेलं विधान मंत्री Vijay Shah यांना भोवणार; MP High Court ने दिले FIR दाखल करण्याचे निर्देश
मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांनी निवासस्थानी Rohit Sharma ची घेतली भेट, कसोटी निवृत्तीनंतर दिल्या खास शुभेच्छा
Advertisement
Advertisement