Yoga Day 2023: 9व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचा 'वसुधैव कुटुम्बकम' थीमवर देशभर उत्साह; CM Eknath Shinde ते राज्यपाल रमेश बैस यांनीही केला योगाभ्यास

वसुधैव कुटुम्बकम ' या थीमवर यंदाच्या जागतिक योगा दिनाचं सेलिब्रेशन सुरू झालं आहे.

Yoga Day 2023: 9व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचा 'वसुधैव कुटुम्बकम' थीमवर  देशभर उत्साह; CM Eknath Shinde ते राज्यपाल रमेश बैस यांनीही केला योगाभ्यास
योगा दिन । ट्वीटर

जगामध्ये आज 9वा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जात आहे. 'वसुधैव कुटुम्बकम ' या थीमवर त्याचं सेलिब्रेशन सुरू करण्यात आलं आहे. आज या योगाभ्यासामध्ये  महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यपाल रमेश बैस, केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी सहभाग घेतला होता. मुंबई मध्ये गेटवे च्या परिसरात, विधानसभा परिसरात योग दिन साजरा झाला तर पुण्यात केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी देखील सहभाग घेतला होता.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

इंडियन आर्मी

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jun 21, 2023 08:48 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).