Goa Chikhal Kalo: गोव्यातील 'चिखल कालो' उत्सव मोठ्या उत्साहात केला जातोय साजरी (Watch Video)

चिकल कलो उत्सवाआधी भजन, आरती असा तो पारंपारिक पुजापाठ असतो. सकाळी उपस्थित सर्वांना प्रसाद वाटप केल्यानंतर चिखलातील खेळाला सुरूवात होते.

chikhal kalo- photo credit- twitter

Goa Chikhal Kalo: गोव्यातील लोक पारंपारिक पध्दतीने 'चिखल कालो' हे उत्सव साजरी करतात. सध्या सोशल मीडियावर त्या पारंपारिक उत्सावाचे व्हिडिओ व्हायरल होत आहे. आषाढी एकादशीच्या दोन दिवसानंतर दक्षिण गोव्यातील माशेल भागात हा उत्सव मोठ्या उत्साहाने साजरी केला जातो. या उत्सव सुरु करण्याआधी कृष्णाची पूजा केली जाते. त्यानंतर चिखल कलो साजरी केली जाते. या उत्सवात मोठ्या संख्येने भाग घेतात. या महोत्सवात राज्य पर्यटनाने मान्यता दिली आहे. सर्वजण ह्या उत्सवात भाग घेतात आणि या पारंपारिक खेळाचा आनंद घेतात.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement