75th Infantry Day: दिल्लीत राष्ट्रीय युद्ध स्मारक वर लष्कराकडून शहिदांना आदरांजली

Chief of Defence Staff General Bipin Rawat, COAS General MM Naravane यांनी राष्ट्रीय युद्ध स्मारकावर पुष्पचक्र अर्पण केले आहे.

75th Infantry Day| PC: Twitter/ANI

75th Infantry Day निमित्त आज  दिल्लीत राष्ट्रीय युद्ध स्मारक वर लष्कराकडून शहिदांना आदरांजली  अर्पण करण्यात आली आहे. याप्रसंगी Chief of Defence Staff General Bipin Rawat, COAS General MM Naravane यांनी पुष्पचक्र अर्पण केले आहे.

ANI Tweet

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement