मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली गृहमंत्री अमित शाहांची भेट
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि देवेंद्र फडणवीस यांनी आज दिल्लीत (Delhi) गृहमंत्री अमित शाहांची (Amit Shah) भेट घेतली आहे. तसेच हे दोनी मंत्री राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारासाठी राजधानीत असल्याचे बोलले जात आहे.
मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पहिल्यांदाच दिल्ली दौऱ्यावर गेले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि देवेंद्र फडणवीस यांनी आज दिल्लीत (Delhi) गृहमंत्री अमित शाहांची (Amit Shah) भेट घेतली आहे. तसेच हे दोनी मंत्री राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारासाठी राजधानीत असल्याचे बोलले जात आहे.
Tweet
#maharastra CM #EknathSinde and his deputy #DevendraFadnavis meets union home minister #AmitShah . It is said that the duo is in capital for cabinet expansion pic.twitter.com/T3z6kHnTUv
— Abdulkadir/ अब्दुलकादिर (@KadirBhaiLY) July 8, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jul 08, 2022 11:16 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

