Chhattisgarh election: 200 युनिटपर्यंत मोफत वीज, गॅस सिलिंडरवर 500 रुपये सबसिडी; छत्तीसग राज्यासाठी काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध
आगामी छत्तीसगड विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने रविवारी आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला. जातीय जनगणना, शेती कर्ज माफ करणे आणि 200 युनिटपर्यंत मोफत वीज अशी आश्वासने काँग्रेसने जाहीरनाम्यात दिली आहेत. छत्तीसगडचे मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते भूपेश बघेल यांनी राजनांदगाव येथे पत्रकार परिषदेत जाहीरनामा प्रसिद्ध केला. जातीनिहाय जनगणनेसाठी बॅटिंग करताना ते म्हणाले की, राज्यातील अनुसूचित जाती, आदिवासी जाती, मागासवर्ग, सर्वसाधारण प्रवर्ग आणि अल्पसंख्याकांसाठी सर्वेक्षण केले जाईल.
एक्स पोस्ट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
New Pope Elected: सिस्टिन चॅपल चिमणीतून पांढरा धूर, कार्डिनल्सने निवडले नवे पोप
SC On Local Bodies Elections In Maharashtra: 'स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या 4 आठवड्यात अधिसूचना काढा' सर्वोच्च न्यायालयाचे महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाला निर्देश
How Will a New Pope Be Chosen? जाणून घ्या पोप फ्रान्सिस यांच्या मृत्युनंतर कशी होणार नवीन पोपची निवड; काय आहे व्हॅटिकनची गुप्त प्रक्रिया 'कॉन्क्लेव्ह'
Naxals Surrender in Sukma District: सुकमा जिल्ह्यात 33 नक्षलवाद्यांचे सुरक्षा दलांसमोर आत्मसमर्पण
Advertisement
Advertisement
Advertisement