Chhattisgarh Accident: भरधाव बस पुलाला धडकली, 26 जण जखमी; रायगड जिल्ह्यातील घटना (Watch Video)

छत्तीसगडमधील रायगड येथे एका बसला झालेल्या अपघातात 26 जण जखमी झाले. भरधाव वेगात असलेल्या या बसवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने ही बस पुलावर धडकली आणि हा अपघा घडला. या घटनेत कोणतीही जीवित हानी झाल्याचे वृत्त नाही. वृत्तसंस्था एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, रायगड जिल्ह्यातील घरघोडाजवळील पुलावर ही घटना घडली.

Chhattisgarh Accident: भरधाव बस पुलाला धडकली, 26 जण जखमी; रायगड जिल्ह्यातील घटना (Watch Video)
Bus Accident | (Photo Credits: Twitter/ANI)

छत्तीसगडमधील रायगड येथे एका बसला झालेल्या अपघातात 26 जण जखमी झाले. भरधाव वेगात असलेल्या या बसवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने ही बस पुलावर धडकली आणि हा अपघा घडला. या घटनेत कोणतीही जीवित हानी झाल्याचे वृत्त नाही. वृत्तसंस्था एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, रायगड जिल्ह्यातील घरघोडाजवळील पुलावर ही घटना घडली. ज्यातवएकूण 26 लोक जखमी झाले आहेत. दोन गंभीर जखमींना रायगडच्या वैद्यकीय महाविद्यालयात पाठवण्यात आले आहे, अशी माहिती एसडीओपी दीपक मिश्रा यांनी एएनआयशी बोलताना दिली.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jun 19, 2023 09:55 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).