छत्तीसगड मध्ये पांढर्‍या वाघिणीने दिला 3 बछड्यांना जन्म; Maitri Bagh Zoo कडून दीड महिन्याने जारी पहिली झलक  (Watch Video)

प्राणिसंग्राहलयाच्या प्रशासनाने 3 बछड्यांचा खेळतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे.

Zoo | Twitter

छत्तीसगड मध्ये पांढर्‍या वाघिणीने  3 बछड्यांना जन्म दिला होता. दीड महिन्यांपूर्वी  Maitri Bagh Zoo मध्ये वाघिणीने बछ्ड्यांना जन्म दिल्यानंतर आता  दीड महिन्याने त्यांची पहिली झलक जारी करण्यात आली आहे.  भिलाई येथील वाघिणीचं नाव रक्षा  आहे. एका बंद खोलीत हे बछडे खेळत असल्याचं बघायला मिळालं आहे.

पहा व्हिडिओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now