Chhath Pooja 2022: सूर्याला अर्ध्य देत छठ पूजेच्या दिवशी आज विधींना सुरूवात; पहा फोटोज

कार्तिक शुक्ल षष्ठी दिवशी छठ पूजा करण्याची रीत आहे. आज हा मंगलमय दिवस असल्याने समुद्र,तलाव, पाणवठ्याची ठिकाणं भाविकांच्या गर्दीने फुलली आहेत.

कार्तिक शुक्ल षष्ठी दिवशी छठ पूजा करण्याची रीत आहे. त्यानुसार सूर्यास्ताच्या वेळेस सूर्याला अर्ध्य देत त्याची पूजा केली जाते. प्रामुख्याने उत्तर  भारतामध्ये हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यंदा कोरोना सावट दूर झाल्याने सार्वजनिक स्थळी भाविकांनी मोठी गर्दी करत छट पूजा साजरी करण्यास सुरूवात केली आहे. पहा उत्तर भारतात यूपी, दिल्ली, झारखंंड मधील काही दृश्यं!

मुंबई

दिल्ली

उत्तर प्रदेश

झारखंड

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement