कार्तिक शुक्ल षष्ठी दिवशी छठ पूजा करण्याची रीत आहे. त्यानुसार सूर्यास्ताच्या वेळेस सूर्याला अर्ध्य देत त्याची पूजा केली जाते. प्रामुख्याने उत्तर भारतामध्ये हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यंदा कोरोना सावट दूर झाल्याने सार्वजनिक स्थळी भाविकांनी मोठी गर्दी करत छट पूजा साजरी करण्यास सुरूवात केली आहे. पहा उत्तर भारतात यूपी, दिल्ली, झारखंंड मधील काही दृश्यं!
मुंबई
Maharashtra | Huge crowd of devotees gather to offer prayers at Juhu in Mumbai to mark #ChhathPooja pic.twitter.com/7T5ZkeHN0T
— ANI (@ANI) October 30, 2022
दिल्ली
Delhi | Devotees take a holy dip as they offer prayers on the occasion of #ChhathPooja at Vinod Nagar pic.twitter.com/3d9Zrpc1cT
— ANI (@ANI) October 30, 2022
Delhi | Devotees offer prayers at ITO ghat on #ChhathPuja pic.twitter.com/C0J3KNG827
— ANI (@ANI) October 30, 2022
Delhi | Devotees offer prayers to mark #ChhathPuja; visuals from 5th Pusta Gamri Extension pic.twitter.com/yNm3gOwsgG
— ANI (@ANI) October 30, 2022
उत्तर प्रदेश
Visuals of Uttar Pradesh CM Yogi Adityanath attending #ChhathPooja celebrations at Gomti Ghat in Lucknow pic.twitter.com/sQunv7QMK2
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) October 30, 2022
झारखंड
Jharkhand | Devotees offer prayers at Hatania Talab in Ranchi on the occasion of #ChhathPuja, as festive fervour grips the city pic.twitter.com/DZc4MxYIOx
— ANI (@ANI) October 30, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)