Chandigarh Mayor Polls: AAP महापौर उमेदवाराच्या बाजूने देण्यात आलेली 8 मतं वैध- सर्वोच्च न्यायालय
सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीच्या एक दिवस आधी मनोज सोनकर यांनी महापौरपदाचा राजीनामा दिला. यासोबतच आम आदमी पक्षाच्या तीन नगरसेवकांनी पक्ष सोडून भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
चंदीगड महापौरपदाची निवडणूक प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयाने मतदानातील मतांची पुन्हा मतमोजणी केली जावी आणि आप च्या महापौरांना देण्यात आलेली आठ मतं वैध मानली जावीत असं म्हटलं आहे. त्यामुळे या 8 वैध मतांच्या आधारे नव्याने निकाल दिला जावा असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे.
पहा ट्वीट
#BREAKING All 8 ballots have votes cast in favour of the AAP Mayor Candidate, Supreme Court says.#ChandigarhMayorElection https://t.co/5pKbEexxD2
— Live Law (@LiveLawIndia) February 20, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Feb 20, 2024 03:14 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

