Chandigarh: रस्त्यावरुन ओव्हरटेक करताना वाहनाची दुचाकीला धडक

रस्त्यावरुन ओव्हरटेक करताना एएसपी मंडी यांच्या वाहनाने दुचाकीला धडक दिल्यान दुचाकी चालक यशवंत गंभीर जखमी झाला आहे. पीजीआय चंडीगढमध्ये उपचार सुरु आहे. ही घटना 28 ऑगस्ट रोजी घडली. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ आता पुढे आला आहे

रस्त्यावरुन ओव्हरटेक करताना एएसपी मंडी यांच्या वाहनाने दुचाकीला धडक दिल्यान दुचाकी चालक यशवंत गंभीर जखमी झाला आहे. पीजीआय चंडीगढमध्ये उपचार सुरु आहे. ही घटना 28 ऑगस्ट रोजी घडली. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ आता पुढे आला आहे.

ट्विट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement