Chandan Jindal: चंदन जिंदाल नामक भारतीय नागरिकाचा युक्रेनमध्ये नैसर्गिक कारणाने मृत्यू

चंदन जिंदाल या भारतीय नागरिकाचा युक्रेनमध्ये नैसर्गिक कारणांमुळे मृत्यू झाला आहे. त्याचे कुटुंब देखील युक्रेनमध्ये आहे, अशी माहिती MEA प्रवक्ते अरिंदम बागची यांनी दिली आहे.

Arindam Bagchi, MEA spokesperson | (PC- ANI)

चंदन जिंदाल या भारतीय नागरिकाचा युक्रेनमध्ये नैसर्गिक कारणांमुळे मृत्यू झाला आहे. त्याचे कुटुंब देखील युक्रेनमध्ये आहे, अशी माहिती MEA प्रवक्ते अरिंदम बागची यांनी दिली आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement