PFI Banned: केंद्र सरकार कडून PFI आणि त्यांच्या सहयोगी संघटनांना 5 वर्षांसाठी ठरवलं बेकायदेशीर
केंद्र सरकार कडून PFI आणि त्यांच्या सहयोगी संघटनांना 5 वर्षांसाठी ठरवलं बेकायदेशीर ठरवलं आहे.
केंद्र सरकार कडून PFI आणि त्यांच्या सहयोगी संघटनांना 5 वर्षांसाठी ठरवलं बेकायदेशीर ठरवलं आहे. हा कारवाई तात्काळ लागू केली जाणार आहे. Rehab India Foundation(RIF), Campus Front of India(CFI), All India Imams Council(AIIC), National Confederation of Human Rights Org(NCHRO), National Women’s Front, Jr Front, Empower India Foundation &Rehab Foundation, Kerala या संस्थांना देखील बेकायदेशीर ठरवले आहे.
पहा ट्वीट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)