PFI Banned: केंद्र सरकार कडून PFI आणि त्यांच्या सहयोगी संघटनांना 5 वर्षांसाठी ठरवलं बेकायदेशीर

केंद्र सरकार कडून PFI आणि त्यांच्या सहयोगी संघटनांना 5 वर्षांसाठी ठरवलं बेकायदेशीर ठरवलं आहे.

PFI Banned: केंद्र सरकार कडून PFI आणि त्यांच्या सहयोगी संघटनांना 5 वर्षांसाठी ठरवलं बेकायदेशीर

केंद्र सरकार कडून PFI आणि त्यांच्या सहयोगी संघटनांना 5 वर्षांसाठी ठरवलं बेकायदेशीर ठरवलं आहे.  हा कारवाई तात्काळ लागू केली जाणार आहे. Rehab India Foundation(RIF), Campus Front of India(CFI), All India Imams Council(AIIC), National Confederation of Human Rights Org(NCHRO), National Women’s Front, Jr Front, Empower India Foundation &Rehab Foundation, Kerala या संस्थांना देखील बेकायदेशीर ठरवले आहे.

पहा ट्वीट

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Sep 28, 2022 08:30 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).