CBSE Board Results 2022: सीबीएसई बोर्ड परीक्षा निकाल जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात लागण्याची शक्यता

सीबीएसई बोर्ड परीक्षेचा निकाल कधी लागणार? हा प्रश्न सध्या विद्यार्थ्यांना, पालकांना सतावत आहे.

सीबीएसई बोर्ड  परीक्षेचा निकाल कधी लागणार? हा प्रश्न सध्या विद्यार्थ्यांना, पालकांना सतावत आहे. आज बोर्डाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, सीबीएसई बोर्ड जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत लागण्याची शक्यता आहे. नक्की वाचा: CBSE Term 2 Result 2022: सीबीएसई बोर्डाने लॉन्च केले Pariksha Sangam Portal; बोर्ड परीक्षा अपडेट्सबाबत मिळणार सारी माहिती एकाच ठिकाणी.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement