Woman Kills Mother Stuffs Body In Bag: 39 वर्षीय महिलेने केला आईचा निर्दयी खून; मृतदेह कोंबला ट्रॉली बॅगेत

बेंगलूरू मध्ये एका लेकीने आईचा खून करून तिचा मृतदेह ट्रॉली बॅगेत भरून ठेवल्याचं पहायला मिळालं आहे.

Woman Kills Mother Stuffs Body In Bag: 39 वर्षीय महिलेने केला आईचा निर्दयी खून; मृतदेह कोंबला ट्रॉली बॅगेत
Murder | Image used for representational purpose | (Photo Credits: Pixabay)

कर्नाटकात मन सुन्न करणारा अजून एक हत्याकांड समोर आला आहे. एका लेकीने आपल्या आईचा खून केला आहे. याप्रकरणी 39 वर्षीय Senali Sen विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान आईचा मृतदेह महिलेने ट्रॉली बॅगेत कोंबला आहे. MICO layout Police

यांनी दिलेल्या माहितीनुसार, काल बॉडी पोलिस स्टेशनला आणण्यात आली. तर

लेक Senali Sen वर कलम 302 आणि अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पहा ट्वीट

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jun 13, 2023 10:28 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).