Viral Video: रेल्वे फाटक ओलांडत असताना समोरून भरधाव वेगात असलेली ट्रेन आली, कार चालकाचे थोडक्यात वाचले प्राण

सोशल मीडियावर एक आश्चर्यकारक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये गाडी चालकाचे प्राण थोडक्यात वाचताना दिसत आहे.

Viral Video

रेल्वे फाटक ओलांडताना थोड्याशा निष्काळजीपणामुळे अनेक वेळा मोठे अपघात होताना दिसतात. असे असूनही लोक जीव धोक्यात घालून रेल्वे रूळ ओलांडणे टाळत नाहीत. सोशल मीडियावर एक आश्चर्यकारक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक कार चालक रेल्वे रूळ ओलांडण्यासाठी फाटकाच्या जवळ पोहोचतो, तेवढ्यात समोरून एक वेगवान ट्रेन येते, पण नशिबाने कार चालकाची साथ दिली.

पाहा व्हिडिओ -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement